Monday, April 14, 2008

श्रावणमास ( बालकवी )

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडेक्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडेवरती खाली इन्द्रधनूचा गोफ दुहेरी विणलासेमंगल तोरण काय बांधिले नभोमण्डपी कुणि भासेझालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा तो उघडेतरुशिखरांवर उंच घरांवर पिवळेपिवळे ऊन पडेवरती खाली जलदांवरती...